Loading..

सत्संग मंडळ, पुणे- इतिहास

‘श्री सद्गुरु सत्संग मंडळ, पुणे’

न्यासाचा इतिहास

दिनांक २४ मार्च १९८० रोजी श्रींनी श्री सद्गुरु सत्संग मंडळाची स्थापना करून उद्घाटन केले, व सन १९८०-८१ सालासाठी पुढील सदस्यांची पदाधिकारी म्हणून नियुक्ती केली.
अध्यक्ष -
डॉ. भिकुअण्णा खासनीस
कार्यवाह -
श्री. नरेंद्र कुलकर्णी
कार्यवाह -
श्री. राजाभाऊ भागवत
कोषाध्यक्ष -
प्रा. भालचंद्र राव

त्यावेळी अत्यंत प्रारंभिक अवस्थेत मंडळापुढे अनेक समस्या होत्या. अशा स्थितीत श्रींचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेऊन कार्य केले गेले. त्यावेळी जागेच्या अभावी काही सदस्यांच्या घरीच दरमहा बैठक होत असे.
दुसऱ्या कार्यकारणी मंडळाची नियुक्ती-दिनांक २२ मार्च १९८१ रोजी मंडळाच्या प्रथम वर्धापन दिनी केली. २२ मार्च १९८१ पासून न्यासाचे विश्वस्त
अध्यक्ष -
श्री. अप्पासाहेब परांजपे
कार्यवाह -
श्री. जयंतराव फाटक
कार्यवाह -
श्री. सुभाष देशपांडे
कोषाध्यक्ष-
प्रा. भालचंद्र राव
७ एप्रिल १९८५ पासून न्यासाचे विश्वस्त
प्रा. अनंत सुरू
अध्यक्ष -
प्रा. भालचंद्र राव
उपाध्यक्ष -
श्री. प्रकाश पिले
कोषाध्यक्ष -
९ मार्च १९९३ रोजी शिवथरघळ
येथे परम पूज्य महाराजांनी नवीन विश्वस्तांची निवड केली.
अध्यक्ष -
श्री. रवींद्र शिखरे
उपाध्यक्ष -
श्री. आनंद ताम्हाणे
कोषाध्यक्ष -
श्री. प्रकाश पिले
सचिव -
श्री. विजय कारखानीस
सदस्य -
श्री. अशोक देसवंडीकर
सदस्य -
श्री. भुवनेश कुलकर्णी
१९९७ पासून न्यासाचे विश्वस्त
अध्यक्ष -
श्री. अनिल गाडगीळ
उपाध्यक्ष -
श्री. आनंद ताम्हाणे
कोषाध्यक्ष -
श्री. मंगलदास गांधी
त्यानंतर अध्यक्ष -
श्री. आनंद ताम्हाणे
त्यानंतर अध्यक्ष -
श्री. मंगलदास गांधी
त्यानंतर कोषाध्यक्ष -
श्री. शशिकांत घोलप
१ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००५ न्यासाचे विश्वस्त
अध्यक्ष -
श्री. रविवर्मा जोशी
उपाध्यक्ष -
श्री. शामसुंदर जोशी
सचिव -
श्री राजू पाटील
उपसचिव -
श्री. शंकर अंबपकर
कोषाध्यक्ष -
श्री. महेश कुलकर्णी
सदस्य -
श्री. वसंत मार्डीकर
सदस्य -
श्री. अरविंद निरगुडकर
सदस्य -
श्री.रमेश हलकारे
सदस्य -
श्री. शरद पारखी
‘प. पू. श्रीरामकृष्ण सरस्वती, अ’नगर संस्थापित श्री सद्गुरु सत्संग मंडळ, पुणे’ हा न्यास एप्रिल २००५ रोजी ‘धर्मादाय आयुक्त, पुणे’ येथे रजिस्टर केला
१ एप्रिल २००५ ते जुलै २००७
अध्यक्ष -
श्री. काशिनाथ लाड
उपाध्यक्ष -
श्री. दीपक राव
सचिव -
श्री. ऋषिकेश हिरवे
उपसचिव -
श्री. पद्माकर उकरंडे
कोषाध्यक्ष -
श्री. महेश कुलकर्णी
सदस्य -
श्री. संजय अभिनकर
सदस्य -
श्री. अभय ब्रम्हे
सदस्य -
श्री. शंकर अंबपकर
सदस्य -
श्री. बाळकृष्ण नवगाळे
ऑगस्ट २००७ ते ३१ मार्च २००८
अध्यक्ष -
श्री. अभय ब्रह्मे
उपाध्यक्ष -
श्री. आशिष पेंडसे
१ एप्रिल २००८ ते ३१ मार्च २०११
अध्यक्ष -
श्री. शिरीष देशपांडे
उपाध्यक्ष -
श्री. सचिन वामन
सचिव -
श्री. धनंजय कुलकर्णी
उपसचिव -
श्री. महाजन
सदस्य -
श्री. राजीव जोशी
सदस्य -
श्री. विवेक इनामदार
सदस्य -
सौ. गौरीताई ढेरे
सदस्य -
श्री. अनिल गाडगीळ
१ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१४
अध्यक्ष -
श्री. चंद्रकांत देशपांडे
उपाध्यक्ष -
श्री. दत्तात्रय खानापूरकर
सचिव -
श्री. राजीव जोशी
उपसचिव -
श्री. भालचंद्र कुलकर्णी
कोषाध्यक्ष -
सौ. कल्पना जोशी
सदस्य -
सौ. सुरेखा कुलकर्णी
सदस्य -
जयश्री जोशी
सदस्य -
श्री. सुरेश आहेर .
सदस्य -
श्री. अशोक धारिया .
१ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१७
अध्यक्ष -
श्री. संजय अभिनकर
उपाध्यक्ष -
श्री. सुरेश पिंगळे
सचिव -
श्री. चंद्रशेखर वहाडणे
उपसचिव -
श्री. सुरेश आहेर
कोषाध्यक्ष -
श्री. अभिजीत हिरवे
सदस्य -
सौ. मनीषा काशीकर
सदस्य -
श्री. महेश कुलकर्णी
सदस्य -
सौ. अश्विनी चव्हाण. .
सदस्य -
श्री. भालचंद्र कुलकर्णी
१ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२०
अध्यक्ष -
श्री. घन:श्याम दैमिवाल
उपाध्यक्ष -
श्री. रवींद्र भालेराव
सचिव -
श्री. चंद्रकांत थोरात
उपसचिव -
श्री. निलेश महाजन
कोषाध्यक्ष -
श्री. महेश कुलकर्णी
सदस्य -
श्री. किशोर परदेशी
सदस्य -
श्री. भूषण गारसे
सदस्य -
श्री. वैभव हलकारे .
सदस्य -
श्री. जयवंत यादव
१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२३
अध्यक्ष -
श्री. जयवंत यादव
उपाध्यक्ष -
श्री. महेश कुलकर्णी
सचिव -
श्री. सुरेश पिंगळे
उपसचिव -
श्री. जगदीश बवरे
कोषाध्यक्ष -
श्री. पुरुषोत्तम भालेराव
सदस्य -
श्री. रवींद्र वाघ
सदस्य -
श्री. भूषण गारसे
सदस्य -
श्री. प्रथमेश राव .
सदस्य -
सौ. हिमानी भागवत
१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२६
अध्यक्ष -
श्री. ऋषिकेश हिरवे
उपाध्यक्ष -
श्री. राजमल भोंडे
सचिव -
श्री. संजय अभिनकर
उपसचिव -
श्री. प्रथमेश राव
कोषाध्यक्ष -
सौ. हिमानी भागवत
सदस्य -
श्री. रोहित खिस्ती
सदस्य -
श्री. अमोल थोरात
सदस्य -
श्री. अभिजीत हिरवे .
सदस्य -
श्री. मनोज बराटे
सत्संग

‘।। निर्माल्याची ही अपेक्षा न ठेवता सर्व भक्तांनी व कार्यकर्त्यांनी गुरु चरणांची सेवा करावी ही श्री सद्गुरूंची मुख्य शिकवण आहे ।।’

प्रसार सेवा
अधिक माहिती साठी