Loading..

कार्यक्रम

कार्यक्रम

सत्संगाचे नोव्हेंबर 2024 मधील विविध कार्यक्रम

श्री सद्गुरु सत्संग मंडळ, पुणे

प्रसार सेवा

स्थळ व वेळ-
प्रसार सेवा दिवस ब वेळ : दि 23.11.24 रोजी सकाळी 10.0 -12.0
पत्ता : श्री दिव मंदिर , कर्डेश्वर,कोयना ,सातार.


संपर्क - श्री. ऋषिकेश हिरवे - 9011633061, श्री. रोहित खिस्ती 9371086662

श्री सद्गुरु सत्संग मंडळ, पुणे

प्रसार सेवा

स्थळ व वेळ-
प्रसार सेवा दिवस ब वेळ : दि 19.10.24 रोजी सकाळी 9.0 ते 2.0 संध्याकाळी 4.0ते7.30 दि 20.10.24 रोजी सकाळी 9.0 ते 2.0 संध्याकाळी 4.0 ते 7.30
पत्ता (नाष्टा व प्रसाद भोजन) : 19123 मॉडर्न हायस्कूल ,शिरूर बायपास रोड,शिरूर.


संपर्क - श्री. अमोल थोरात 8308813266 श्री. राजमल भांडे - 77980759( श्री. अभिजित हिरवे 9822521820

श्री सद्गुरु सत्संग मंडळ, पुणे

देवी सूक्त आवर्तने

दिवस व वेळ : बुधवार दि. 16.10.24. कोजागिरी पौर्णिमा दुपारी 4.0 ते 6.30 पत्ता : श्री अष्टभुजा देवी मंदिर, नारायण पेठ,पुणे

संपर्क - श्री. ऋषिकेश हिरवे - 9011633061, श्री. रोहित खिस्ती 9371086662
श्री सद्गुरु सत्संग मंडळ, पुणे

महारुद्र अभिषेक

दिनांक 17 ऑगस्ट 2024, शनिवारी शनिप्रदोष या दिवशी कडेपठार जेजुरी मूळ लिंग येथे महारुद्र अभिषेक श्री सद्गुरु सत्संग मंडळ पुणे यांच्यातर्फे होणार आहे. सकाळी 7.0 वाजता अभिषेकाला सुरुवात होईल व दुपारी 12:30 वाजता अभिषेकाची सांगता होईल, तरी कृपया सर्व भक्तांनी या वेद सेवेचा लाभ घ्यावा.
Pho_16
श्री सद्गुरु सत्संग मंडळ, पुणे

प्रसार सेवा

दिनांक 11 ऑगस्ट 2024, रविवारी रोजी श्री सद्गुरु सत्संग मंडळ, पुणे यांची मासिक प्रसार सेवा आळेफाटा, येथे होणार आहे. सकाळी 9.0 ते दुपारी 2.0 तसेच दुपारी 4.0 ते संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत प्रसार सेवा असेल. दुपारी 2.0 ते 4.0 वा भक्तांसाठी प्रसाद भोजन असेल. तरी कृपया सर्व भक्तांनी या प्रसार सेवेमध्ये सहभागी होऊन गुरु सेवेचा आनंद घ्यावा.
सत्संग

‘।। निर्माल्याची ही अपेक्षा न ठेवता सर्व भक्तांनी व कार्यकर्त्यांनी गुरु चरणांची सेवा करावी ही श्री सद्गुरूंची मुख्य शिकवण आहे ।।’

प्रसार सेवा
अधिक माहिती साठी